Mushroom Farming: दुर्गम भागात विकासाची आशा; तरुणांच्या हातून साकारली आधुनिक शेती, शिरूर कासारतील लांडगे बंधूंचा मशरूम प्रयोग

Mushroom Farming Success: शिरूर कासार तालुक्यातील माळेवाडी गावातील आविष्कार लांडगे यांनी मशरूम शेतीतून यशस्वी प्रयोग साकारला आहे. कमी संसाधनात आधुनिक शेतीचा अवलंब करून त्यांनी ग्रामीण तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला.
Mushroom Farming

Mushroom Farming

sakal

Updated on

शिरूर कासार : तालुक्यातील दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माळेवाडी. जेथे आजही दळणवळणाच्या मर्यादित सुविधा आणि साध्या रस्त्यांचे आव्हान पाचवीला पुजलेले आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत एका तरुण हातांनी परिवर्तनाचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवून दाखवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com