Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

Muslim Family In Lohara Celebrates Gauri For 10 Years: महेमुद पटेल कुटुंबात दशकभर चालू असलेली गौरीपूजा; हिंदू-मुस्लिम ऐक्य, सर्वधर्मसमभाव आणि मानवी नात्यांना बळ देणारी परंपरा
Gauri Festival At Muslim Family Home In Lohara Continues For 10 Years Highlighting Faith Harmony And Social Unity

Gauri Festival At Muslim Family Home In Lohara Continues For 10 Years Highlighting Faith Harmony And Social Unity

esakal

Updated on

-सुधीर कोरे

जेवळी: कोळनूर पांढरी (ता. लोहारा) येथील महेमुद साहेबलाल पटेल या मुस्लिम कुटुंबाने गेल्या दहा वर्षापासून गौरी (लक्ष्मी) ची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करीत सामाजिक ऐकायची कौतुकास्पद परंपरा जोपासली आहे. या मुस्लिम कुटुंबात गौरी (लक्ष्मी) बसवण्याची पद्धत हे भारतीय संस्कृतीतील सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा आणि एकात्मतेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com