

29-Year-Old Man Goes Missing in Kaigaon Toka, Police Launch Investigation
esakal
कायगाव : कायगाव टोका परिसरात मोटारसायकल उभी अवस्थेत आढळल्यानंतर शिंगी (ता. गंगापूर) येथील २९ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून गंगापूर पोलीस तपास करत आहेत.