Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांचा मृतदेह ज्या महिलेकडे नेला जात होता, ती महिला कोण? ग्रामस्थांची धक्कादायक माहिती

Dhananjay Deshmukh: डॉक्टर जायभाय, सरपंच बालाजी तांदळे, सरपंच केदार, स्कॉर्पिओ गाडीचा मालक शिवलिंग मोराळे यांची चौकशी होणार का? यांचे सीडीआर निघणार का? हे प्रश्नदेखील अनुत्तरित आहेत.
santosh deshmukh case
santosh deshmukh caseesakal
Updated on

Supriya Sule in Massajog: संतोष देशमुख यांचे खरे मारेकरी हे पोलिसच आहेत. हत्येच्या पूर्वी आणि हत्येच्या नंतर सगळंकाही हातात असतांना पोलिसांना ही घटना घडू दिली, आरोपींना फरार होऊ दिलं, असा धक्कादायक आरोप मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भातले सगळे पुरावे गावकऱ्यांनी जमा केलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com