Deglur water supply Plan: करडखेड प्रकल्पाला देगलूर नगरपरिषदेची पाहणी; वाढीव पाणीपुरवठा योजनेद्वारे दररोज पाणी देण्याचा मनोदय

करडखेड मध्यम प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्राची नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पाहणी; देगलूर शहराला नियमित, कार्यक्षम पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना वेगाने राबवण्याचा निर्धार
"पाणीप्रश्नी देगलूर नगरपरिषद 'ॲक्शन मोड'वर!" नगराध्यक्षांकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी; भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा शोधणार.

"पाणीप्रश्नी देगलूर नगरपरिषद 'ॲक्शन मोड'वर!" नगराध्यक्षांकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी; भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा शोधणार.

SAKAL

Updated on

देगलूर : देगलूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या करडखेड मध्यम प्रकल्प व जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष विजयमाला ताई बालाजी टेकाळे, मुख्याधिकारी नीलम कांबळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com