Nagpur News: गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात सापडला ‘डमी’ विद्यार्थी; दहावीची परीक्षा सुरू, शहरात कोंडीने घेतली परीक्षा

Nagpur Dummy Student: आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरसाठी गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील एका केंद्रावर ‘डमी’ विद्यार्थी सापडल्याने एकच खळबळ उडाली.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर : आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत मराठीच्या पेपरसाठी गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील एका केंद्रावर ‘डमी’ विद्यार्थी सापडल्याने एकच खळबळ उडाली. बोर्डाकडून या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com