
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबे गुरूवार ( ता. १४ ) रोजी सकाळी सुरू झाले. यामुळे पर्यटकांना स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.