Jalna News: साइड पंखे खचल्याने वाढले अपघात; राजूर-नळणी रस्त्यावरील प्रकार, वाहनधारकांसह पादचारी त्रस्त

Nalni-Rajur Road in Poor Condition: भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर रस्ता खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचारी त्रस्त. खचलेले साइड पंखे रस्ता अरुंद करतात, अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

नळणी: भोकरदन तालुक्यातील राजूर-नळणी हा विदर्भाला जोडणारा एकमेव मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून साइड पंखेही (सुरक्षा कठडे) खचले आहेत. यामुळे हा रस्ता अरुंद होऊन अपघातांच्या घटनांतही वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com