

The exact cause of death has not yet been determined, and the Pachod Police are continuing their investigation.
Sakal
पाचोड : अठ्ठावीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील नांदर येथे बुधवारी ( ता.२९) रात्री उघडकीस आली. दरम्यान या दुर्देवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत युवकाचे नाव अहमद लतीफ शेख (रा.नांदर) असे आहे.