
नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने अत्याधुनिक मशिनीकृत बूट लाँड्री कार्यरत असून, रोज हजारो प्रवाशांना स्वच्छ आणि निर्जंतुक लिनन पुरविण्यासाठी ती कार्यरत आहे. या माध्यमातून रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या बेडशीट, फेस टॉवेल, उशांच्या कव्हर्सचे निर्जंतुकीकरण करून स्वच्छ धुतले जाते. यासंदर्भात रेल्वे विभागाकडून विशेष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.