Police investigate the death of farmer Chandrakant Shinde, whose body was found at a finance office in Nanded amid allegations of coercive loan recovery.
esakal
नांदेड: ‘‘दोन माणसं आली व्हती, त्याला गाडीवर बसून नेलं. आमाला वाटलं येईल परत. पण एक दिवस फोनवर ते म्हणू लागलं, माय मला लय मारायलेत, तरास सोसंना झालाय, मला पैसे टाक. घरात लाख रुपये कुठं ऱ्हातात व्हय, जोड त लावा लागंल की न्हाई, असं मी त्याला म्हणली व्हती. मग फोन बंद झाला... मह्य लेकरू याइनं मारून टाकलं, आन आता सांगतेत फाशी घेतली म्हणून...’