Crime News: बोथ फाट्यावर चोरट्यांनी एकाच रात्री सात दुकाने फोडली

Seven Shops Burgled in One Night: बोथ फाट्यावर एका रात्रीत सात दुकाने फोडली; बार, कृषी सेवा केंद्रे व पानटपऱ्यांमधील दारू, रोख रक्कम व सीसीटीव्ही उपकरणांची मोठी चोरी
Crime News

Crime News

esakal

Updated on

मांडवी,: मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोथ फाटा (ता. किनवट) येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत सात दुकाने फोडल्याची घटना घडली. यामध्ये एका बारसह दोन कृषी सेवा केंद्रे आणि चार पानटपऱ्यांचा समावेश आहे. ही घटना १९ सप्टेंबरच्या रात्री घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com