
नांदेड : नशेच्या गोळ्या, औषधींची विक्री करणाऱ्या शहरातील दोन मेडिकलवर कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांतील औषधी दुकानांची तपासणी करून नशेच्या औषधांची, गोळ्यांची विक्री करणाऱ्या औषधी विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते.