Nanded News : नांदेड पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक': सिंदखेड हद्दीतील सराईत गुन्हेगार ३ जिल्ह्यांतून हद्दपार; गुन्हेगारांचे धाबे दणाणले!

नांदेड पोलिसांच्या 'ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत सराईत गुन्हेगाराला तीन जिल्ह्यांतून ५ महिन्यांसाठी तडीपार करत गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले.
Intense Crackdown Under "Operation Flush Out"

माहूर: सारखणी येथील सराईत आरोपीला हद्दपारीचे आदेश बजावताना सिंदखेड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर

sakal

Updated on

नांदेड : नांदेड जिल्हयातील गुन्हेगारांवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने अशा गुन्हेगारांना कारागृहात स्थानबध्द तसेच हद्दपार करणे बाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,नांदेड यांच्या ऑपरेशन फ्लश आऊट नुसार सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील सारखणी येथील सराईत आरोपीला ता.२४ रोजी उपविभागीय अधिकारी किनवट यांनी पाच महिन्याकरिता तीन जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com