Nanded Crime: ''पोलिसांनीच मला वडिलांच्या घरी सोडलं'', गायब झालेली आंचल बोलली; नांदेड प्रकरणात नवा ट्विस्ट

Nanded Saksham Tate Case: नांदेड शहरातील जुना गंज भागातील आंचल मामीडवाड या तरुणीचे सक्षम ताटे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र हे प्रकरण आंचलच्या घरी समजल्यानंतर तिच्या घरच्यांनी सक्षमचा निर्घृण खून केला होता.
Aanchal Mamidwar Missing Truth

Aanchal Mamidwar Missing Truth

esakal

Updated on

Saksham Tate Case: वडील आणि भावाने मिळून प्रियकराचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल गायब झाली होती. तिच्या सासूने ती घरातून गेल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आलेलं होतं. त्यातच आता खुद्द आंचल हिने आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com