Tuljapur News : तुळजाभवानी मातेची रथ अलंकार महापूजा

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ललित पंचमीच्या दिवशी गुरुवारी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
Goddess Tuljabhavani's Chariot Decoration Grand Worship (Rath Alankar Mahapuja)

Goddess Tuljabhavani's Chariot Decoration Grand Worship (Rath Alankar Mahapuja)

sakal

Updated on: 

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ललित पंचमीच्या दिवशी गुरुवारी रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ललिता पंचमीपासून पूजा अलंकार बांधण्यास सुरुवात होते. तुळजाभवानी मातेचे मंदिर गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास उघडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com