Student Success: लातूरमधील विद्यार्थ्यांनी नेशनल एग्झामिनेशन एजन्सीच्या नीट २०२४ परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत कटऑफ १३३ गुणांनी कमी केला. खुल्या संवर्गातील कटऑफ आता ५०९ गुणांवर आहे.
लातूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’च्या परीक्षेत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली होती. त्यामुळे कटऑफ खाली येणार हे अपेक्षित होते. वैद्यकीय प्रवेशासाठीची पहिली यादी बुधवारी (ता. १३) रात्री जाहीर झाली.