

Latur News
esakal
लातूर: लातूर जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता. ३) नीट यूजी २०२६ परीक्षा होणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी आढावा घेतला.