Beed News: शिक्षणाच्या नावाखाली छळ; विजय पवारवर पोक्सो ॲट्रॉसिटीचा गुन्हा
NEET Aspirant Harassment: नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस लावलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी विजय पवारवर २०२२ मधील आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लासेस लावलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी विजय पवारवर २०२२ मधील आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.
बीड : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवारवर आणखी एक पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.