Beed News : नवीन वर्षात जिल्हा रुग्णालयाची नवी इमारत ठरणार आरोग्यसेवेचे केंद्र; दीड महिन्यात मिळणार जिल्हा रुग्णालयात मोफत एमआरआय सेवा

आरोग्यसेवेच्या बाबतीत बीड जिल्हा रुग्णालयाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे.
dr. satishkumar solanke

dr. satishkumar solanke

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - आरोग्यसेवेच्या बाबतीत बीड जिल्हा रुग्णालयाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. सामान्य आणि गोरगरीब रुग्णांना खाजगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जाऊन एमआरआय स्कॅनसाठी हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, या समस्येवर आता मोठा व कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.

Loading content, please wait...