Congress: ''निष्ठावंताच्या हकालपट्टीची मागणी करणारा उपऱ्या कोण?'' अशोक पाटील निलंगेकरांचा सवाल

Ashok Patil Nilangekar: ''लोकसभा निवडणुकीत मी प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. महाविकास आघाडीला त्यामुळे यश आले असे सांगून कोणत्याही पक्षात गट तट असतात, मतभेद असतात परंतु खालच्या पातळीवर बोलून टीका करणे पक्षाच्या आचारसंहितेत बसते का?''
Congress: ''निष्ठावंताच्या हकालपट्टीची मागणी करणारा उपऱ्या कोण?'' अशोक पाटील निलंगेकरांचा सवाल
Updated on

निलंगा: विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीची झालेली वाताहत पाहता आघाडीतील घटक पक्ष हे एकमेकांना दूषणं देऊन मोकळे होताना दिसत आहेत. त्यातच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला निलंगा विधानसभा मतदारसंघही मागे नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com