Latur Accident: निलंगा आगारात भीषण दुर्घटना; बसच्या डिझेल टँक स्फोटात वाहन परीक्षक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Latur News: निलंगा आगारात एसटी बसच्या डिझेल टँकचा स्फोट होऊन वाहन परीक्षक बसवराज मठपती यांचा मृत्यू झाला. निलंगा आगार दुर्घटना, एसटी बस स्फोट आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
Latur Accident

Latur Accident

sakal

Updated on

निलंगा : निलंगा आगारात गुरुवारी दि.१२ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहन परीक्षक बसवराज मठपती यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे निलंगा आगार परिसरात शोककळा पसरली असून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com