Illegal Sand Storage: गुंजरगा येथे अवैध वाळू साठवणुकीवर तहसीलदारांची ३९ लाखांची नोटीस; वाळू माफियात खळबळ

तेरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, गुंजरगा येथील शेतात १४० ब्रास साठा; तहसीलदारांकडून ३९ लाखांहून अधिक दंडाची नोटीस, वाळू माफियात खळबळ
Revenue Crackdown: Nilanga Tehsildar Issues ₹39.27 Lakh Penalty Notice for Illegal Sand Storage

Revenue Crackdown: Nilanga Tehsildar Issues ₹39.27 Lakh Penalty Notice for Illegal Sand Storage

Sakal

Updated on

निलंगा : तेरणा नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून गुंजरगा ता. निलंगा येथील शेतामध्ये साठवणूक केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी यानी दिलेल्या अहवालावरून त्या शेत मालकाला तहसीलदारानी एकोणचाळीस लाख रूपयाची नोटीस बजावल्याने वाळू माफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तहसीलदार सुनावणी घेऊन शेत मालक व स्थानिक कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com