Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंगा येथे दौऱ्यावर आले होते. यावेळी काही महिला शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा थेट मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या.
cm devendra fadnavis visit to woman farmers

cm devendra fadnavis visit to woman farmers

sakal

Updated on

निलंगा - देवा भाऊ तुम्ही हामचे भाऊ हाव आमदाच्या सालात आमच्यावर लय मोठे संकट आले. हे असमानी संकट तुम्ही तारा, आम्ही तुमच्या बहिणी आहोत, तुम्ही आम्हाला भरपूर दिलं. परंतु. आता ही वेळ लई वाईटाय... तुम्ही भाऊ हाव आमचे... तुम्ही नक्की आमचे संकट तारता, आम्हाला इश्वासय.. अशी व्यथा जाऊ, ता. निलंगा येथील महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com