गारपिटीने शेतकरी हवालदिल; ‘सकाळ इम्पॅक्ट’नंतर निल्लोडमध्ये प्रशासनाची तातडीची पाहणी

निल्लोड परिसरात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले.
‘Sakal Impact’ Triggers Immediate Administrative Action

‘Sakal Impact’ Triggers Immediate Administrative Action

Sakal

Updated on

~ महेश रोडे

निल्लोड : गुरुवारी रात्री निल्लोड, तलवाडा, गव्हाळी, कायगाव, टाकळी या परिसरात झालेल्या भीषण वादळासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या गारपिटीने गहू, मका तसेच कांदा सीडसह विविध पिके जमीनदोस्त झाली असून, हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावला गेला आहे. परिणामी शेतकरी वर्गात चिंतेचे व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com