
तुळजापूर : ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने आम्हाला झोप लागत नाही, एकीकडे २० आमदार आणि एकीकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर खिल्ली उडवली.