Nitur Farmers:अनियमित वीजपुरवठ्यामुळे मांजरा नदीकाठची बागायती शेती धोक्यात

बसपूर फीडरवरील वारंवार वीज खंडित; मांजरा नदीत पाणी असूनही शेतांपर्यंत पुरवठा ठप्प, उभ्या पिकांवर कोमेजण्याची वेळ
Chronic Power Outages Plague Farmers

Chronic Power Outages Plague Farmers

Sakal

Updated on

संगमेश्वर करंजे

निटूर : निटूर ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बसपूर फिटरवरील वीज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. वीजेच्या या लपंडावामुळे शेती पाण्याअभावी कोमेजण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

power cut
Buldhana
Beed
Mangalprabhat Lodha
Marathi News Esakal
www.esakal.com