Crime News : मुलगा होत नसल्याने विवाहितेला मुलींसह घराबाहेर काढले; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

मुलगा होत नसल्याने, तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करून तिला काढले घराबाहेर.
Crime
Crimesakal
Updated on

मुकुंदवाडी - मुलगा होत नसल्याने, तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढले. फेब्रुवारी २०२१ ते मे २०२४ या कालावधीत हा प्रकार कन्हैयानगर, जालना येथे घडला. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह चार जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com