harshwardhan sapkal
sakal
जालना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ नव्हे तर घेवाभाऊ आहेत. ते दुसऱ्या पक्षातील नेते फोडून भाजपमध्ये घेतात, विविध प्रकारांतून टक्केवारी घेतात. ते गजनी आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.