
OBC Leaders Divided Over Kunbi Certificate Process for Marathas
esakal
OBC Reservation: मराठावाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी शासन निर्णय काढला होता. या जीआरला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला. मराठ्यांना सरसरट आरक्षण नको, अशी छगन भुजबळ आणि इतरांची भूमिका आहे.