OBC Reservation: वडीगोद्रीत ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू; कुणबी दाखले देण्यास सकल ओबीसी समाजाचा विरोध

Vadigodri Protest Against Kunbi Certificates To Protect OBC Quota: ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी वडीगोद्रीत सकल ओबीसी समाजाचे उपोषण; कुणबी दाखले देण्याच्या सरकारी घाईगडबडीला तीव्र विरोध
OBC Reservation At Risk Protest In Vadigodri As Sakal OBC Samaj Demands No Kunbi Certificates Be Issued Hastily

OBC Reservation At Risk Protest In Vadigodri As Sakal OBC Samaj Demands No Kunbi Certificates Be Issued Hastily

esakal

Updated on

-दिलीप दखणे

वडीगोद्री : सरकार ओबीसी चे नुकसान करत आहे, मंत्री मनोज जरांगे यांच्या पायघड्या घालत आहे ओबीसी चे आरक्षण अबाधित राहावे या करीता शांततेत वडीगोद्री अंतरवाली सराटी रोडवर सोनिया नगर अंतरवाली सराटी येथे सकल ओबीसी समाजाचे आंदोलक मंगेश ससाने, प्रा.विठ्ठल तळेकर, सतिष कुलाल, बाबासाहेब बटुळे, दत्तात्रय पवार, सहकारी यांनी रविवार ता.6 पासून उपोषण चालू केल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com