
उमरगा : राष्ट्रीय महामार्गावर फिल्मी स्टाईल पद्धतीने एका कारमधुन आलेल्या अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून निघालेल्या बांधकाम गुत्तेदाराच्या डोक्यावर व हातावर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना घडली. उमरगा शहरात मंगळवारी (ता.१५) दुपारी चारच्या सुमारास हा खुनी हल्ला करण्यात आला.