औसा - अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिकणारे सहा वर्गमित्र कारमधून तुळजापूर येथे दर्शनाला जात असतांना औसा तुळजापूर महामार्गावर शिंदाळा (लो) गावाजवळ झालेल्या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला आहे तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.