
हेर: विचित्र अपघातात टेंपोमधील एकजण गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निंगप्पा इरप्पा पाटील (वय ५०, रा. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना लातूर-उदगीर राज्य मार्गावरील नरसिंगवाडी पाटीजवळ मंगळवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास घडली.