
वसमत : वसमत ते परभणी महामार्गावरील थोरावा पाटी जवळ भरघाव ट्रकने दूचाकी ला धडक दिली या अपघातात दुचाकी वरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी ता. २८ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सदरील ट्रक ताब्यात घेतले आहे.