Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातात एक ठार, दोन जण जखमी
Accident News : समृद्धी महामार्गावर निधोना शिवारात रविवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सुनीता अमर प्रजापती यांचा मृत्यू झाला, तर अमर प्रजापती आणि पायल प्रजापती जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी हायड्राच्या मदतीने वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.