Ambajogai Crime
Ambajogai Crime sakal

Ambajogai Crime : अंबाजोगाईत एकतर्फी प्रेमातून गोळीबार; रेणापूर येथून आरोपीस अटक

Shooting Incident : अंबाजोगाईच्या माऊलीनगर भागात एकतर्फी प्रेमातून झालेल्या गोळीबारात महिलेच्या कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.
Published on

अंबाजोगाई : शहर परिसरातील माऊलीनगर भागात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एकाने गोळीबार करून महिलेच्या कुटुंबास ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. सुदैवाने घराचे दार न उघडल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास लावत आरोपीला अटक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com