Georai Accident : बीडमधील गेवराईत झालेल्या दोन आपघातात एक ठार; बारा जण जखमी
Accident News : बीडमधील गेवराई -माजलगाव राज्य रस्त्यावरील कोल्हेर-किनगाव शिवारात काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या दोन अपघातात एक ठार तर बारा जण जखमी झाले.
गेवराई : बीडमधील गेवराई -माजलगाव राज्य रस्त्यावरील कोल्हेर-किनगाव शिवारात काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या दोन अपघातात एक ठार तर बारा जण जखमी झाले.