शहरातील गायत्रीनगर (Gayatri Nagar) परिसरात रामेश राख आणि उमेश क्षीरसागर यांच्यात पैशाची देवाण-घेवाण होती.
जालना : पैशाच्या देवाण-घेवाणीतून आज, सोमवारी शहरातील सेंट मेरी स्कूलच्या (St. Mary's School) पाठीमागे एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी स्वतःहून सदर बाजार पोलिस ठाण्यात (Sadar Bazar Police Station) हजर झाला आहे.