Onkar Sugar Factory Rate : बीड जिल्ह्यात ओंकार साखर कारखान्याचा उच्चांकी ऊसदर; प्रतिटन ३३५० रुपयांची घोषणा! चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांची माहिती

चालू २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ओंकार साखर कारखाना प्रा. लि., युनिट क्र. ८, पांगरी यांच्या वतीने प्रतिटन ३ हजार ३५० रुपये ऊसदर जाहीर करण्यात आला आहे.
onkar sugar factory pangri chairman baburao botre

onkar sugar factory pangri chairman baburao botre

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - चालू २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ओंकार साखर कारखाना प्रा. लि., युनिट क्र. ८, पांगरी (ता. परळी, जि. बीड) यांच्या वतीने प्रतिटन ३ हजार ३५० रुपये ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही घोषणा केली असून, हा दर बीड जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.

Loading content, please wait...