Online Fertilizer Sales : ऑनलाईन खत विक्रीमुळे शेतकरी मेटाकुटीस; राज्यातून फक्त दोनच जिल्हयांसाठी जाचक अटी

शासनाने कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या डिजीटल खत विक्री प्रणालीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.
Online Fertilizer Sales

Online Fertilizer Sales

sakal

Updated on

शिवना - शासनाने कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या डिजीटल खत विक्री प्रणालीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरू केला आहे.

या प्रणालीत सर्वात मोठी अडचण आहे ती प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम एफएसएएस नावाचे ऍप डाउनलोड करण्याची. या एपमध्ये शेतकऱ्यांना शेतीची, पिकाची माहिती भरावी लागणार. आलेल्या क्यू- आर कोडला स्कॅन करून पंधरा दिवसांपूर्वी खताची ऑनलाईन बुकींग करावी लागणार.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com