Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

लामकाना येथील हृदयद्रावक घटना; स्वप्नीलच्या मृत्यूने आईवर दुःखाचा डोंगर,
Swapnil Vahule

Swapnil Vahule

sakal

Updated on

करमाड - आईसोबत तिच्या मामाच्या गावाला आलेल्या १२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लामकाना (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास घडली. स्वप्नील प्रमोद वाहूळे (वय १२, रा. बाजार गेवराई, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com