Open Alcohol Parties in Sillod: शहरातील खुल्या जागा बनले दारुचे अड्डे; सिल्लोड शहरात खुलेआम पार्ट्या; पोलिस प्रशासन गप्प
Alcohol Abuse in Sillod : सिल्लोड शहरातील मोकळ्या जागा मद्यपींच्या अड्ड्यांमध्ये बदलत असून, अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग आणि पोलिसांचा दुर्लक्ष हे चिंतेचे कारण बनले आहे.
सिल्लोड : शहरातील मोकळ्या जागा मद्यपींसाठी अड्डे बनत चालले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये खुलेआम मैफली रंगू लागल्या आहेत. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिक त्रस्त आहेत.