Pachod News : सात दिवसांसाठी डाव्या कालव्यावरील विद्यूत पुरवठा बंद करण्याचे आदेश, शेतकरी संतप्त

एकीकडे पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णतः गेला, रब्बीची पेरही साधली गेली नाही. बागायती शेवटची घटका मोजत आहे.
Fruit orchards are withering due to a lack of water

Fruit orchards are withering due to a lack of water

sakal

Updated on: 

पाचोड - मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या उभारणीत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी, गावे आणि त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र, याच धरणाच्या पाण्यापासून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार वंचित राहावे लागत असल्याने ही खंत आता तीव्र संतापात परिवर्तित होत आहे.

Loading content, please wait...