Abhay Yojana : अभय योजनेचा साडेचार हजार ग्राहकांनी घेतला लाभ

Mahavitaran : महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत वीजग्राहकांना थकबाकी चुकता करून वीजपुरवठा पुनः सुरू करण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत ४,४३५ ग्राहकांनी ७ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
Abhay Yojana
Abhay Yojanasakal
Updated on

जालना : वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एक रकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनवीज जोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com