Strawberry Farming दुष्काळी परिस्थितीवर मात करत कौचलवाडीत दोन भावांचा स्ट्रॉबेरी लागवडीचा अभिनव प्रयोग; १० टन उत्पादन अपेक्षित!

शेतकरी गजानन शिवाजी टकले व लक्ष्मण शिवाजी टकले या दोन भावांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरी लागवडीचा अभिनव प्रयोग केला आहे.
Strawberry Farming

Strawberry Farming

sakal

Updated on: 

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कौचलवाडी येथील शेतकरी गजानन शिवाजी टकले व लक्ष्मण शिवाजी टकले या दोन भावांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरी लागवडीचा अभिनव प्रयोग केला आहे.

Loading content, please wait...