

Pachod Fire Incident Leaves Fruit and Vegetable Vendors With Major Losses After Their Handcarts Are Destroyed Overnight
esakal
-हबीबखान पठाण
पाचोड: फळे व भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्यांना बुधवारी (ता.नऊ) रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या आगीत काही हातगाड्या व अन्य साहित्य जळून खाक झाल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथील बस स्थानक परिसरात घडली असून, यांत संबंधित फळे व भाजीपाला विक्रेत्यांचे हजारों रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.