

Incident Triggered Over DJ Dispute During Birthday Celebration
Sakal
पाचोड : वाढदिवसाला डिजे वाजविण्यास मज्जाव करणाऱ्याचा मनात रोष धरून गुरुवारी (ता.२५) डिजेच्या निनादात संबंधिताच्या दुचाकी व अन्य साहीत्य एकत्रित करून ते पेटविणाऱ्या बारा तरुणांपैकी चार जणांना शुक्रवारी (ता.२६) पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून जिल्ह्यात जमावबंदी आदेश व डिजेसारखे वाद्य वाजविण्यास प्रतिबंध असतांनाही डिजे वाजविल्याबद्दल सदर डिजे जप्त केला.