

Spot Flashpoint: MSRTC Bus Mishap Ignites Hour-Long Commuter Tension at Paithan Chowk
Sakal
पाचोड : धुळे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील महत्त्वाचे व वर्दळीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचोड येथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. विशेषतः बसस्थानकाजवळील पैठण चौकात नेहमीच वाहनांची गर्दी होत असून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.