

Speeding Truck Causes Gruesome Accident at Pachod Chowk
Sakal
पाचोड : भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने पंचावन्न वर्षीय इसमास चिरडल्याने त्यांच्या दोन्ही पायांचा चुराडा होऊन ते गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) पैठण चौकात शुक्रवारी (ता.दोन) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून शंकरराव बापूजी एखंडे असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.